29 गोल्ड कोस्ट सोसायटी ची सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली

धानोरी येथील 29 गोल्ड कोस्ट सोसायटी ची सभा दिनांक 29/6/26 आयोजित करणेत आली होती.सदर सभेसाठी किरण पूर्ण झाल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कामकाज सुरू करणे आले.
सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले शेवटी अध्यक्षणी आभार मानून सभा संपल्याचे घेशीत केले

Comments

Popular posts from this blog

पुण्या मध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश